Jyotiraditya scindia
Civil aviation meaning!
Ministry of civil aviation india latest newsChandrashekhar Azad’s Information In Marathi चंद्रशेखर आझाद हे एक भारत भूमीमध्ये जन्मलेले थोर क्रांतिवीर आहे. ज्यांची माहिती आपल्या सर्वांनाच आहे; परंतु त्यांनी जे महान कार्य केले आहे, तो ठेवा आजही आपल्याला अंगावर शहारे उभे करून देण्यासारखा आहे.
त्यांची व्यक्तिमत्व म्हणजे हेच खरे देश प्रेम आहे. चंद्रशेखर आझाद हे युवा क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिली.
Airport authority of india
आपली मातृभूमी परतंत्र्यातून मुक्त व्हावी, यासाठी चंद्रशेखर आझाद सतत प्रयत्न करीत राहिले.
चंद्रशेखर आझाद यांची संपूर्ण माहिती Chandrashekhar Azad’s Information In Marathi
त्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये मुख्य भूमिका बजावली तसेच ते स्वतः भारत त्याच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी झाले तसेच त्यांनी अनेक लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम सुद्धा केले आहे.
एवढेच नाही तर प्रत्येकाला त्यांनी आपल्या देशाचा अभिमान आणि देशभक्तीची जाणीव करून दिली. त्यांच्या मते, रक्त शरीरामध्ये सळसळत नसेल तर ते रक्त पाणी आहे. अशा विचाराचे चंद्रशेखर आझाद हे होते.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म व बालपण :
चं